
- Open Saturdays?! ?
- Why?!
- Time…??!
- To come or not to come?! ?
Parent-teacher meetings are a great way to discuss about your child’s academic progress and social interaction within peers.
Aren’t they?
These meetings are also a great way to discuss any questions you may have regarding your child.
At Walnut, we term these meetings as ‘Open Saturdays’.
At Walnut, we greatly value parent-teacher interaction.
While teachers are experts in teaching, you’re the expert on your child. You know what interests and bores them, what they’re good at and what they struggle with. You know your child’s learning style and you also know if there are any other issues that might be affecting their learning progress at school.
So, regular communication with the teacher is encouraged to enable a smooth teaching experience for your child.
Remedial teaching is something that cannot be limited to a specified duration. It needs to be implemented on a regular basis. We have decided to conduct the remedial sessions throughout the academic year 2018 – 19, on Saturdays.
This year-round remedial sessions would start from the month of July. The list of students recommended for the programme would change each week, depending on whether the child requires remedial attention for the topics taught within the week.
Parents of these children would be duly notified on each Thursday.
The teaching sessions would be conducted on the coming Saturday. The topic for the upcoming remedial session would also be informed, to the parents. We request at least one parent to accompany the child for these sessions. This would enable the parents to get an idea about the teaching techniques and approach adopted by the school and also recognise the flaws in methods of teaching that may arise while revising the concepts at home.
Although the list of students would be dynamic, there may be instances when the same child is being recommended for the remedial programme each week. In such a case, we urge the respective parents to avoid making other plans for Saturday mornings.
These extra sessions are aimed at helping the child catch up to the expected academic level.
Our teachers put in extra hours to achieve this academic excellence in all the Walnut students. We expect you to be regular and punctual in your attendance. Do note that we are conducting these remedial classes as an extra effort on part of the school. Only those students who truly require remedial attention are invited to join in. If you are not regular and punctual in your attendance, your child will not be allowed to be a part of the remedial classes henceforth.
We do hope for your enthusiastic support and co-operation! ?
मराठी:
- Open Saturdays?! ?
- का?
- वेळ…??!
- यायचं कि नाही? ?
आपल्या वॉलनट शाळे मध्ये, अभ्यास आणि खेळ यांच्या अतिरिक्त सरावासाठी शनिवार राखून ठेवण्यात आले आहेत.
यालाच ‘Open Saturdays’ असेही म्हणतात.
रेमेडीयल टीचिंग (अतिरिक्त प्रशिक्षण) हे ठराविक काळासाठी मर्यादित ठेवले जाऊ शकत नही.
त्याची नियमितपणे अंमलबजावणी केली जावी लागते.
म्हणून वर्षभर इंग्लिश आणि गणितासाठी आपल्याकडे रेमेडीयल ट्रेनिंग घेतले जाते.
हे वार्षिक रेमेडीयल क्लासेस जुलै महिन्यापासून सुरु होतील.
शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर शिक्षकांना अंदाज येतो की कोणत्या मुलांना रेमेडीयल क्लासेस ची गरज आहे.
रेमेडीयल क्लासेस साठी बोलावल्या जाणाऱ्या मुलांची यादी दर आठवड्याला वेगळी असू शकते. मुलांच्या त्या आठवड्यातील कामगिरीवर हे अवलंबून असेल.
या मुलांच्या पालकांना आठवड्याच्या गुरुवारी हे कळवले जाईल आणि त्याच आठवड्याच्या शनिवारी सत्र घेतले जाईल.
पाल्यासोबत कमीत कमी एका पालकाने यावे अशी आमची विनंती आहे.
यामुळे पालकांना शिकवण्याची पद्धत समजून घेता येईल तसेच त्यांना पाल्याची उजळणी घेताना मदत होईल.
असे होऊ शकते की काही मुलांची नावे दर आठवड्याच्या यादीत येत आहेत. अशा मुलांच्या पालकांना अशी विनंती आहे की त्यांनी शनिवारी सकाळी कोणतेही कार्यक्रम ठरवू नयेत.
शिक्षक मुलांच्या फायद्यासाठी ज्यादाचे वर्ग घेत आहेत. या वर्गांसाठी नियमित व वेळेत येणे अपेक्षित आहे. ज्या मुलांना खरंच गरज आहे फक्त अशा मुलांसाठी हे क्लासेस घेतले जाणार आहेत. जर आपले मूल शाळेत नियमित येत नसेल तर अशा मुलांना या क्लासेसला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
या व्यतिरिक्त, आपण स्पर्धात्मक परीक्षां, जसे स्कॉलरशिप, एलेमेंटरी, इंटरमेडीएट, यांसाठी विध्यार्थ्यांना तयार देखील करतो. या साठी ठराविक मुलांचे शनिवारी क्लास्सेस घेतले जातात. या मध्ये त्यांना दोन तास सलग, अखंडित आणि काटेकोरपणे प्रशिक्षण दिले जाते.
फुटबाल आणि बास्केटबॉल सारख्या खेळांमधील चांगल्या असलेल्या विध्यार्थ्यांना देखील शनिवारी अधिक सरावासाठी शाळेत बोलावले जाते.
आमच्या शिक्षकांना या कार्यात तुमचे सहकार्य असावे ही अपेक्षा.